Home > Rules

!!श्री !!


माऊली विवाह संस्था


(सर्वजातीय कोकणी वधुवरांसाठी सेवा देणारी एकमेव संस्था) • संस्थेमध्ये फक्त कोकणातीलच वधू-वरांची नोंदणी केली जाते.
 • एकदा भरलेली फी कोणत्याही सबबीखाली परत केली जात नाही.
 • संस्था नोंदणी फी व्यतिरिक्त वेगळे चार्जेस आकारत नाही.
 • नवीन सभासदांनी नाव नोंदणी साठी संस्थेच्या वेबसाईट किंवा APPLICATION वर जाऊन REGISTRATION FORM व्यवस्थित भरावा तसेच photo upload करावा व ID proof पाठवावे
 • संस्थेत नोंदणी झालेल्या स्थळांची माहिती २४ तासात website वर टाकली जाते.
 • तुम्हाला अनुरूप स्थळे शोधण्यासाठी संस्थेकडून संपूर्णपणे सहकार्य मिळते. त्यासाठी संस्थेने call center तसेच personal relationship manager ची व्यवस्था केली आहे.
 • वेबसाईट वरील तुमचा फोटो तसेच इतर माहिती add /edit करण्यासठी options उपलब्ध आहे. .
 • संस्थेमार्फत विवाह जमल्यास किंवा स्वप्रयत्नाने जमल्यास तसे संस्थेला फोन / इमेल मार्फत कळवावे यामुळे तुम्हाला संस्थेकडून व सभासदांकडून वारंवार फोन किवा इमेल येणे बंद होईल.
 • संस्थेकडून मिळालेल्या माहितीचा गैरवापर केल्यास संबंधितांचे सभासद्त्व रद्द करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
 • आपण घेतलेल्या स्थळांची खातरजमा आपले नातेवाईक , मित्रमंडळी किवां विश्वासू यांच्यामार्फत करून घेणे ,भविष्यात काही प्रश्न उद्भवल्यास संस्था जबाबदारी घेणार नाही ती जबाबदारी सभासदांचीच राहील.
 • पालकांनी स्वतः मुला – मुलींचा biodata, शैक्षणिक पात्रता,आर्थिक कुवत, शारीरिक अनुरूपता, तसेच त्यांच्या आशा अपेक्षा लक्षात घेऊनच स्थळे निवडावीत.
 • नावनोंदणी झाल्यावर मुला-मुलींचा विवाह जमेलच किवां ठराविक दिवसात जमेलच याची हमी संस्था देऊ शकत नाही.
 • आमच्या website वरील ग्राहकानी दिलेली माहिती स्वयंचलित कार्यपद्धतीतून ग्राहकाना योग्य सेवा देणे यासाठी वापरली जाते. याची कृपया ग्राहकानी नोंद घ्यावी.आमच्या Mobile App वरील माहीतीसाठी सुद्धा वरील माहीती ग्राह्य धरली जाईल.

"लाल मातीच्या संस्कृतीचा व संस्कारांचा वसा जपणारी एकमेव संस्था !!!"

Your story is waiting to happen! Get started